Raveena Tandon: वाढत्या वयासोबत बहरतयं सौंदर्य; रविनाच्या अदांची झलक!

Gangappa Pujari

रविना टंडन

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रविना टंडनचे नाव घेतले जाते.

Raveena Tandon Photos

९० चा काळ

रविना टंडनने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Raveena Tandon | Saam Tv

असंख्य चाहते

रविना टंडनच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

भूमिका

रविना टंडनने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Raveena Tandon | Saamtv

सोशल मीडिया

सध्या ती सिने जगतात नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Raveena Tandon | Saamtv

चाहता वर्ग

रविनाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Raveena Tandon | Saamtv

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Raveena Tandon | Saamtv

नवीन लूक

सध्या तिच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Raveena Tandon | Saamtv

NEXT: विंक गर्ल प्रिया प्रकाशचा अतरंगी लूक, बोल्ड फोटोशूट

Priya Prakash Varrier | Saamtv
येथे क्लिक करा