Raveena Tandon: बोल्डनेस क्विन रविना, खास अदांनी वेधलं लक्ष!

Chetan Bodke

चाहत्यांना लावलं वेड

४९ वर्षांची रवीना टंडन आपल्या सौंदर्याच्या जोरावर आजही आपल्या चाहत्यांना वेड लावण्याची एकही संधी सोडत नाही.

Raveena Tandon Photos | Instagram @officialraveenatandon

सौंदर्यात भर

वाढत्या वयासोबत रवीना टंडनचे सौदर्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

Raveena Tandon Photos | Instagram @officialraveenatandon

बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर

९० च्या दशकातली ही अभिनेत्री सौंदर्याच्या बाबतीत सध्याच्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देते.

Raveena Tandon Photos | Instagram @officialraveenatandon

रवीनाचे नवीन फोटोशूट

नुकताच रवीना टंडनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

Raveena Tandon Photos | Instagram @officialraveenatandon

हिरव्या कलरचा इंडो वेस्टर्न ड्रेस

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये रविनाने हिरव्या कलरचा इंडो वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे.

Raveena Tandon Photos | Instagram @officialraveenatandon

अभिनेत्रीचा गॉर्जियस लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये गोल्डन इयर रिंग्ज आणि गोल्डन ब्रेसलेट परिधान करीत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केलंय.

Raveena Tandon Photos | Instagram @officialraveenatandon

असा केला लूक

ंयावेळी अभिनेत्रीने हटके हेअरस्टाईल करत ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर आणि नो लिपस्टिक असा अभिनेत्रीने लूक केला आहे.

Raveena Tandon Photos | Instagram @officialraveenatandon

जबरदस्त पोझ

रवीनाने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Raveena Tandon Photos | Instagram @officialraveenatandon

सौंदर्याचे कौतुक

रवीनाच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Raveena Tandon Photos | Instagram @officialraveenatandon

NEXT: सोनाली कुलकर्णीचा रुबाबदार मराठमोळा अंदाज

Sonalee Kulkarni Photos | Instagram @sonalee18588
येथे क्लिक करा...