Rasha Thadani: राशा थडानीचा मिनी ड्रेसमध्ये फॅशनचा जलवा, फोटो पाहतच राहाल

Priya More

राशा थडानी

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Rasha Thadani Looking Beautiful | Instagram @rashathadani

राशा थडानी चर्चेत

बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वीच राशा थडानी चर्चेत आहे. आपल्या हटके स्टाईल आणि फॅशन सेन्सने तिने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Rasha Thadani Look | Instagram @rashathadani

नवनवीन फोटो

राशा थडानी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Rasha Thadani Latest Photohsoot | Instagram @rashathadani

स्टायलिश फोटो

राशा थडानीने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

Rasha Thadani Photos | Instagram @rashathadani

हटके ड्रेसिंग स्टाईल

व्हाइट कलरचा कट-स्लीव्ह मिनी ड्रेस परिधान करत राशाने फोटोशूट केले आहे. राशाची हटके ड्रेसिंग स्टाईल सर्वांना प्रचंड आवडत आहे.

Rasha Thadani New Look | Instagram @rashathadani

जबरदस्त पोझ

निसर्गरम्य वातावरणात राशाने हे फोटोशूट केले असून तिने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Rasha Thadani Photoshoot | Instagram @rashathadani

असा केला लूक

राशा थडानीने लाइट मेकअप, मोकळे केस, व्हाइट शूज कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Rasha Thadani Photos | Instagram @rashathadani

राशाचे फोटो व्हायरल

राशा थडानीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोंना चाहत्यांनी चांगली पसंती दिली.

Rasha Thadani New Style | Instagram @rashathadani

सौंदर्याचे कौतुक

राशाच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Rasha Thadani Stylish Look | Instagram @rashathadani

NEXT: ब्लॅक ड्रेसमध्ये बोल्ड अनुष्काच्या मादक अदा, फोटो एकदा पाहाच

Anushka Sharma Style | Instagram