Rakul Preet Singh: रकुल प्रीत सिंगचा नवा स्टायलिश लूक तुम्ही पाहिलात का?

Priya More

रकुल प्रीत सिंग

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आपल्या हटके स्टाइल आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

नवनवीन फोटो

रकुल प्रीत सिंग सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांची झोप उडवते.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

लेटेस्ट फोटोशूट

रकुल प्रीत सिंगने नुकताच लेटेस्ट फोटोशूट आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

बोल्ड लूक

रकुल प्रीत सिंगचे बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

स्टायलिश गाऊन

रकुल प्रीत सिंगने ब्लॅक कलरचे स्टायलिश गाऊन परिधान केले आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

असा केला लूक

रकुलने मोकळे केस, लाइट मेकअप आणि ब्लॅक शूज परिधान करून आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

जबरदस्त पोझ

रकुल प्रीत सिंगने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

फोटोंवरून हटत नाही नजर

रकुल प्रीत सिंगच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांच्या नजरा हटत नाहीये.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

सौंदर्याचे कौतुक

रकुल प्रीत सिंगच्या या फोटोंवर कमेंट्स करत चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

कातिल अदा

रकुल प्रीत सिंगच्या कातिल अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे. या फोटोंना दीड हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळालेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

NEXT: Monalisa Photos: मोनालिसाचा सिझलिंग लूक, फोटो पाहून उडाली चाहत्यांची झोप

Monalisa | Instagram @aslimonalisa
येथे क्लिक करा...