Priya More
भोजपुरी आणि टीव्ही अभिनेत्री मोनालिसाचे सौंदर्य, दमदार अभिनयासोबतच तिची आकर्षक शैली चाहत्यांना प्रचंड आवडते.
मोनालिसाने पुन्हा एकदा तिचे काही ग्लॅमरस फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मोनालिसाने ऑरेंज कलरचा वनपीस परिधान करून फोटोशूट केले आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
मोनालिसाची किलर स्टाईल पाहून चाहते वेडे होऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
मोनालिसाच्या सिझलिंग लूकला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळाली असून हे फोटो व्हायरल होत आहेत.
मोनालिसाने मोकळे केस, लाइट मेकअप करत आपला लूक परिपूर्ण केला आहे. तिने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
मोनालिसाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिचे इन्स्टावर जवळपास ६ मिलियन फॉलोअर्स आहेत.
मोनालिसाने भोजपूरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे.