Rakul Preet: सोज्वळ, सुंदर रकुल; साडीतील सौंदर्याने घातली भुरळ!

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

खास ओळख

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet | Saamtv

सोशल मीडिया

रकुल सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

माध्यमांवर चर्चा

तिच्या फोटोंची, व्हिडिओंची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते.

Rakul Preet Singh | Saamtv

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet Singh | Saamtv

सुंदर फोटो

नुकतेच फोटोने साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh

गुलाबी साडी

फोटोंमध्ये रिंकुचा गुलाबी साडीमधील सोज्वळ लूक पाहायला मिळत आहे.

Rakul Preet Singh

चाहत्यांना भुरळ

तिच्या खास लूकने चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.

Rakul Preet Singh

NEXT: रेड कार्पेटवर बोल्डनेसचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Rinku Rajguru | Saamtv