Rakul Preet Singh: रकुलचा सोज्वळ साज; सुंदर लूकने चाहत्यांना घातली भुरळ

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Singh Photos | Saam TV

खास ओळख

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet | Saamtv

सोशल मीडिया

रकुल सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Rakul Preet Singh | Saamtv

चर्चा

तिच्या फोटोंची, व्हिडिओंची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते.

Rakul Singh Photos | Saamtv

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Singh Photos | Saamtv

चाहत्यांना भुरळ

नुकतेच फोटोने साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिच्या खास लूकने चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.

Rakul Singh Photos | Saamtv

सुंदर लूक

फोटोंमध्ये हिरव्या साडीमधील रकुलचा सुंदर लूक पाहून चाहते प्रेमात पडलेत.

Rakul Singh Photos | Saamtv

NEXT: साऊथ सुंदरीचं देखणं रुप; फोटो पाहून प्रेमात पडाल!

Keerthy Suresh | Saamtv
येथे क्लिक करा