'ब्राइड टू बी' Rakul Preet Singh चा किलर लूक

Priya More

रकुल प्रीत सिंग

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

रकुलचे लग्न

रकुल प्रीत सिंग तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत येत्या २१ फेब्रुवारीला गोव्यात लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

लग्नाच्या तयारीत व्यस्त

रकुल आणि जॅकी दोघांच्याही घरी सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असून हे कपल तयारीमध्ये खूपच व्यस्त आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

रकुलचा नवा लूक

रकुल प्रीत सिंगने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

दिसते खूपच क्युट

लाल रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान करून रकुलने फोटोशूट केले आहे. यामध्ये ती खूपच क्युट दिसत आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

चेहऱ्यावर चमक

नववधूच्या चेहऱ्यावर चांगलीच चमक दिसत आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

असा केला लूक

रकुलने हेवी इअररिंग्स, हातामध्ये बांगड्या, पायामध्ये शूज, लाइट मेकअप आणि मोकळे केस सोडून आपला लूक परिपूर्ण आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

सौंदर्याचे कौतुक

रकुलच्या या फोटोंना आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. सध्या चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

NEXT: अक्षय कुमारच्या 'ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड'ने गुपचूप उरकला साखरपुडा

Amy Jackson Engagement | Instagram @iamamyjackson
येथे क्लिक करा...