अक्षय कुमारच्या 'ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड'ने गुपचूप उरकला साखरपुडा

Priya More

एमी जॅक्सन चर्चेत

बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्धी अभिनेत्री एमी जॅक्सन सध्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे.

Amy Jackson | Instagram @iamamyjackson

बायफ्रेंडसोबत साखरपुडा

एमीने नुकताच लाँग टाइम बॉयफ्रेंड एड वेस्टविकसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

Amy Jackson Engagement | Instagram @iamamyjackson

स्वित्झर्लंडमध्ये एंगेजमेंट

एड वेस्टविकने स्वित्झर्लंडमध्ये सुंदर बर्फाच्छादित व्हॅलीमध्ये त्याची लेडी लव्ह एमी जॅक्सनला अंगठी घालत एंगेजमेंट केली आहे.

Amy Jackson Engagement | Instagram @iamamyjackson

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

एमी आणि एडच्या एंगेजमेंटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Amy Jackson Engagement | Instagram @iamamyjackson

गुडन्यूज केली शेअर

अभिनेत्रीने स्वत: एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे.

Amy Jackson Engagement | Instagram @iamamyjackson

नात्याची कबुली

एमी जॅक्सनने 2022 मध्ये 'गॉसिप गर्ल' फेम हॉलिवूड अभिनेता एड वेस्टविकसोबतच्या नात्याची कबुली दिली होती.

Amy Jackson | Instagram @iamamyjackson

काय करतो एड?

एमीचा बॉयफ्रेंड एड हा हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि संगीतकार आहे.

Amy Jackson | Instagram @iamamyjackson

या चित्रपटात केलंय काम

एमी जॅक्सनने 'सिंह इंज ब्लिंग', 'एक दीवाना था', 'फ्रीकी अली', 'क्रॅक' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Amy Jackson | Instagram @iamamyjackson

NEXT: राहाची 'संतूर मम्मी', Alia Bhatt चा नवा लूक पाहिलात का?

Alia Bhatt | Instagram
येथे क्लिक करा...