Poonam Pandey: पूनम पांडे मागे सोडून गेली इतक्या कोटींची पॉपर्टी

Priya More

पूनम पांडे

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली आहे.

Poonam Pandey | Instagram @poonampandeyreal

कॅन्सरमुळे निधन

पूनम पांडेचे गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे निधन झाले आहे. सोशल मीडियावर पूनम पांडेच्या निधनाची पोस्ट व्हायरल होत आहे.

Poonam Pandey | Instagram @poonampandeyreal

बॉलिवूडमध्ये एन्ट्री

पूनम पांडे ही एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. पूनम पांडेने 2013 मध्ये 'नशा' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Poonam Pandey | Instagram @poonampandeyreal

मॉडेलमधून काम

पूनम पांडेने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. पण तिला चित्रपटामध्ये काम करण्यात जास्त यश मिळाले नाही.

Poonam Pandey | Instagram @poonampandeyreal

1.2 मिलियन फॉलोअर्स

पूनम पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असायची. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Poonam Pandey | Instagram @poonampandeyreal

52 कोटींची प्रॉपर्टी

पूनम पांडेच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, पूनम पांडेची एकूण संपत्ती सुमारे 52 कोटी रुपये इतकी आहे.

Poonam Pandey | Instagram @poonampandeyreal

वांद्र्यात घर

पूनम पांडेचे मुंबईतल्या वांद्र्यामधील पॉश एरियामध्ये स्वतःचे अपार्टमेंट आहे. तिच्या या आलिशान अपार्टमेंटची किंमत करोडोंमध्ये आहे.

Poonam Pandey | Instagram @poonampandeyreal

आलिशान कार

पूनम पांडेकडेही एक आलिशान कार आहे. तिच्याकडे लक्झरी आणि महागडी BMW 5 सीरीज सेदान कार देखील आहे. ज्याची किंमत 55 लाखांपेक्षा जास्त आहे.

Poonam Pandey | Instagram @poonampandeyreal

एका चित्रपटातून इतकी कमाई

पूनम पांडे अभिनय आणि मॉडेलिंगसोबतच जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करत होती. पूनम पांडे एका चित्रपटासाठी सुमारे 1 कोटी रुपये फी घेत होती.

Poonam Pandey | Instagram @poonampandeyreal

सोशल मीडियावरून कमाई

पूनम पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. या माध्यमातून देखील ती भरपूर कमाई करत होती.

Poonam Pandey | Instagram @poonampandeyreal

NEXT: हँडसम हंक Shahid Kapoor च्या हटके स्टाइलवर पोरी फिदा

Shahid Kapoor | Instagram @shahidkapoor
येथे क्लिक करा...