हँडसम हंक Shahid Kapoor च्या हटके स्टाइलवर पोरी फिदा

Priya More

शाहिद कपूर

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'मुळे चर्चेत आहे.

Shahid Kapoor | Instagram @shahidkapoor

क्रिती सेनॉनसोबत नवा चित्रपट

या चित्रपटामध्ये शाहिद कपूर अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Shahid Kapoor | Instagram @shahidkapoor

चित्रपटाचे प्रमोशन

शाहिद आणि क्रितीचा रोमान्स या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार असून सध्या हे कपल चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Shahid Kapoor | Instagram @shahidkapoor

या दिवशी होणार रिलीज

शाहिद कपूरचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Shahid Kapoor | Instagram @shahidkapoor

ड्रेसिंग स्टाइल

वेगवेगळ्या हटके आणि जबरदस्त ड्रेसिंग स्टाइलमध्ये शाहिद कपूर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात आहे. तो सतत सोशल मीडियावर नवनवीन लूक शेअर करतो.

Shahid Kapoor | Instagram @shahidkapoor

असा केला लूक

नुकताच त्याने पर्पल कलरच्या ब्रेझर सूटमध्ये फोटोशूट केले आहे. हे फोटो त्याने इन्स्टावर शेअर केले आहेत.

Shahid Kapoor | Instagram @shahidkapoor

दिसतोय हँडसम

चॉकलेट बॉय शाहिद कपूर या लूकमध्ये खूपच हँडसम दिसत आहे. त्याच्या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.

Shahid Kapoor | Instagram @shahidkapoor

जबरदस्त पोझ

शाहिदने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Shahid Kapoor | Instagram @shahidkapoor

फोटोवर पोरी फिदा

अवघ्या एका तासांमध्ये शाहिदच्या या फोटोंना ३ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. त्याचे फोटो पाहून पोरी फिदा झाल्यात.

Shahid Kapoor | Instagram @shahidkapoor

NEXT: 'ब्राइड टू बी' Rakul Preet Singh चा किलर लूक

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet
येथे क्लिक करा...