Pooja Hegde | मी कशाला आरशात पाहू गं..!

Shraddha Thik

अभिनेत्री

अभिनेत्री पूजा हेगडेने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

चाहतावर्ग

पूजा ही तिच्या स्टायलिश लूकमुळे अल्पावधीतच तरुणाईची क्रश बनली आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

सौंदर्य

पूजाचं सुंदर सौंदर्य पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

हॉट लूक

अभिनेत्री पूजा हेगडेच्या नव्या डीपनेक गोल्डन ड्रेसमध्ये हॉट लूकमध्ये चाहत्यांना वेड लावलंय.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

आकर्षक स्टाईल

गोल्डन रंगाच्या डीपनेक ड्रेसमध्ये पूजा कमालीची दिसते आहे पूजाने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

सौंदर्य

साजेसा मेकअप पूजाचं सौंदर्य आणखीन खुलून दिसतंय.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

घायाळ

वेगवेगळ्या पोजमध्ये पूजा चाहत्यांना घायाळ करत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

Next : Alia Bhatt | आलियाची होप मेट गाला 2024 मध्ये ग्रँड एन्ट्री!