Alia Bhatt | आलियाची होप मेट गाला 2024 मध्ये ग्रँड एन्ट्री!

Shraddha Thik

बॉलिवूड अभिनेत्री

यंदा होप मेट गाला 2024 च्या कार्यक्रमामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने देखील ग्रैंड एंट्री केली.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

जोरदार चर्चा

आलियाच्या या पार्श्वभूमिवर तिच्या या एंट्रीची जोरदार चर्चा होत आहे.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

सोशल मीडिया

सध्या आलियाच्या इव्हेंटमधील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, जे चाहत्यांना खूप आवडत आहेत.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

आलियाचा लूक

आलियाने मॅचिंग ग्लोव्हज आणि अनोखे कानातले घालून तिचा लूक केला होता.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

होप मेट गाला

होप मेट गालामध्ये तिच्या रेड कार्पेट डेब्यूबद्दल आलिया खूप उत्साहित दिसत होती.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

फोटोवर कमेंट

होप मेट गाला इव्हेंटला गेलेली असतानाचे आलियाच्या फोटोवर एका फॅनने स्वर्गातून आलेली अप्सरा कमेंट केली आहे.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

फोटो व्हायरल

आलियाचा होप मेट गालाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

Next : Bike Ride Tips | रोज बाईक चालवता? शरीराला होऊ शकतो त्रास

Bike Ride Tips | Saam Tv