Nushrratt Bharuccha: नुसरतच्या किलर लूकने उडवली सर्वांची झोप

Priya More

नुसरत भरुचा

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा नेहमीच तिच्या फॅशन आणि स्टाइलने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

ग्लॅमरस फोटो

नुकताच नुसरतने इन्स्टाग्रामवर काही अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा नवा अवतार पाहायला मिळत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

ग्लॅमरस अवतार

नुसरत भरुचा तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

दिसते स्टायलिश

या फोटोंमध्ये नुसरत खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

असा आहे ड्रेस

या फोटोंमध्ये नुसरतने पांढऱ्या रंगाचा फिगर-हगिंग गाऊन घातला आहे. ज्यामध्ये कट-आउट डिझाइन आणि फ्लोरल मोटिफ्स वापरण्यात आले आहेत.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

हॉल्टर नेक स्टाइल

गाऊनचा वरचा भाग हॉल्टर-नेक स्टाइलमध्ये आहे. जो तिच्या लुकला बोल्ड आणि एलिगंट टच देत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

कर्वी फिगर

या लूकमध्ये नुसरत तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट करत आहे. या लूकमध्ये खूपच हॉट आणि जबरदस्त दिसत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

जबरदस्त पोझ

नुसरतने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

चाहते फिदा

नुसरतच्या या फोटोशूटमधील मनमोहक अदांनी चाहत्यांना फिदा केले आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

NEXT: Mouni Roy: ओव्हरसाइज कोटमध्ये मौनी रॉयच्या कातिल अदा

Mouni Roy | Instagram @imouniroy
येथे क्लिक करा...