Mouni Roy: ओव्हरसाइज कोटमध्ये मौनी रॉयच्या कातिल अदा

Priya More

मौनी रॉय

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची कमाल दाखवल्यानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेल्या मौनी रॉयने बॉलिवूड देखील गाजवले.

Mouni Roy | Instagram @imouniroy

सिझलिंग अवतार

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या मौनी रॉयने आपल्या नव्या सिझलिंग अवताराने सर्वांना आश्चर्यचकित केले.

Mouni Roy | Instagram @imouniroy

चाहत्यांना प्रभावित केले

मौनीने सौंदर्याच्या माध्यमातून चाहत्यांना प्रभावित केले आहे. तिने आपल्या बोल्डनेसने बऱ्याचदा सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

हॉट फोटो

नुकताच मौनी रॉयचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

सुंदर दिसते

या फोटोंमध्ये ती ओव्हरसाईज कोटमध्ये सुंदर दिसत असली तरी तिची कातिल पोज पाहण्यासारख्या आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

सोशल मीडियावर फोटो शेअर

मौनी रॉयने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये ती खूपच कुल दिसत आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

बोल्ड अवतार

या फोटोंमध्ये मौनी रॉयने तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

किलर पोज

मौनीने तिच्या प्रत्येक फोटोमध्ये एक किलर पोज दिली आहे. तिच्या लूकचे चाहते कौतुक करत आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

डस्की मेकअप

मौनीने तिच्या लुकसोबत डस्की मेकअपचा वापर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

प्रेमाचा वर्षाव

मौनी रॉयच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

NEXT: Kriti Sanon: नवरात्रीच्या रंगात रंगली 'परमसुंदरी'

Kriti Sanon | Instagram @kritisanon
येथे क्लिक करा...