Nushrratt Bharuccha | पतली कमर पर थम गई नजर... नुशरतचं वेड लावणारं सौंदर्य

Shraddha Thik

उत्तम ड्रेसिंग सेन्स

नुसरत भरुचा अनेकदा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. तिचा स्टायलिश अंदाज चाहत्यांना खूपच भावतो.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

नवीन फोटोशूट

नुसरतने नुकतेच स्टायलिश अंदाजातले तिचे फोटोशूट पोस्ट केले आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

स्टायलिश लूक

अभिनेत्री नुसरत भरुचा या लूकमध्ये खूपच स्टायलिश आणि बोल्ड दिसत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

नुसरतचं सौंदर्य

या लूकमुळे तिच्या सौंदर्यांला चार चांद लागलेत. तिच्या चाहत्यांना हा लूक खूपच आवडला आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

सौंदर्याची खाण

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्साच वर्षाव होत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

कमालीची अभिनेत्री

नुसरत नुकतीच रामसेतू चित्रपटात दिसली होती. तसेच आगामी अनेक बॉलिवूड चित्रपटात ती दिसणार आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

हटके फॅशन सेन्स

नुसरत नेहमीच आपल्या हटके फॅशन सेन्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुमाकूळ घालते.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

Next : Psychological Tricks | समोरच्या व्यक्तीच्या मनातले कसे ओळखाल? जाणून घ्या

Psychological Tricks | Saam Tv
येथे क्लिक करा...