Shraddha Thik
समोरच्या व्यक्तीचे स्मित हास्य खोटे आहे की खरे हे शोधण्यासाठी, सुरकुत्यांकडे लक्ष द्या. खोटे हसल्यावर डोळ्यांच्या बाजूच्या सुरकुत्या हलत नाहीत.
डोळे कधीही खोटे बोलत नाहीत अशी मान्यता आहे, म्हणून जर एखादी व्यक्ती उजवीकडे आणि नंतर वर पाहत असेल तर याचा अर्थ असा होतो की ती खोटे बोलत आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती डावीकडे आणि खालच्या दिशेने पाहते, याचा अर्थ ती फॅक्ट्स लक्षात ठेवत आहे.
एखादी व्यक्ती संपूर्ण प्रतिसाद दिते तेव्हा तिचे हावभाव सकारात्मक असते. अन्यथा ते डोके खाली घालून दिसतात.
म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या क्रियांची प्रतिकृती बनवणे जेणेकरून त्याला आरामदायक वाटेल. नेहमी स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीत ठेवून पाहा.
जर कोणी डोके खाली ठेवून चालत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्याचा आत्मविश्वास कमी आहे.
जर तुम्ही काहीही बोलत आहात ते समोरच्या व्यक्तीला ऐकू येत नसेल तर तो जोरदारपणे डोके हलवतो. त्याला शंका आली तरी तो जोमाने होकार देतो.