Nushrratt Bharuccha: रुपाची खाण.... नुसरत भरुचाची झलक सबसे अलग

Chetan Bodke

अभिनेत्री नुसरत भरूचा

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरूचा कायमच आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

नुसरतचा चाहतावर्ग

नुसरतच्या फॅशनचा इन्स्टाग्रामवर मोठया प्रमाणावर चाहतावर्ग आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

नुसरतच्या नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक हटके फोटोशूट केले आहे.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

वेस्टर्न आऊटफिट

वेस्टर्न आऊटफिट वेअर करत नुसरत भरुचाने एक सुंदर फोटोशूट केले.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

फॅशन

चेक्सची डिझाईन असलेली आणि मल्टीकलर असलेल्या ह्या लूकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसते.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

हटक्या फोटो पोजेस

नुसरतने नव्या फोटोंमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस दिले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसते..

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

लूक

या लूकमध्ये अभिनेत्रीने लाईट मेकअप करत हाय हिल्स कॅरी करत फोटोशूट केले.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

फोटोंची चर्चा

अभिनेत्रीच्या ह्या किलर लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

नुसरतच्या किलर अदा

नुसरतच्या किलर अदा पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

NEXT: साडीत खुललं कंगनाचं सौंदर्य, फोटो पाहून चाहते घायाळ

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranau
येथे क्लिक करा....