Nushrratt Bharuccha: करारी नजर अन् मादक अदा पाहून चाहते झाले फिदा

Manasvi Choudhary

हटके फॅशन सेन्स

अभिनेत्री नुसरत नेहमीच आपल्या हटके फॅशन सेन्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुमाकूळ घालते.

Nushrratt Bharuccha

ड्रेसिंग स्टाईल

नुकतच नुसरत भरूचाने आपल्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईल आणि फोटोशूटमुळे लक्ष वेधले आहे.

Nushrratt Bharuccha

नवे फोटोशूट

नुसरत भरूचाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवे फोटोशूट शेअर केले आहे.

Nushrratt Bharuccha

डिपनेक लाँग गाऊन

नुसरतने डिपनेक लाँग गाऊन परिधान करून फोटोशूट केले आहे.

Nushrratt Bharuccha

असा केला लूक

न्यू आऊटफिटवर नुसरतने लाइट मेकअप, हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.

Nushrratt Bharuccha

ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोशूट

ब्लॅक अॅन्ड व्हाईटमध्ये नुसरतने हे फोटोशूट केले आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

जबरदस्त पोझ

या फोटोशूटमध्ये नुसरतने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

किलर लूक

नुसरत भरूचाच्या या किलर लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

कातिल अदा

नुसरतच्या कातिल अदा पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

Nushrratt Bharuccha | Instagram

NEXT: Heli Daruwalla: इतकं सुंदर कुणी असतं का?

येथे क्लिक करा...