Nushrratt Bharuccha: नुसरतचा यल्लो हॉट लूक, सिझलिंग फोटो पाहून व्हाल क्लिन बोल्ड!

Manasvi Choudhary

टॉप अभिनेत्री

बॉलिवूडमधील टॉप अभिनेंत्रींमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचाचे नाव घेतले जाते.

Nushrratt Bharuccha | Instagram

चाहत्यांच्या मनावर राज्य

आपल्या दमदार अभिनयासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नुसरत भरुचा चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

Nushrratt Bharuccha | Instagram

स्टायलिश फोटोशूट

नुसरतचा फॅशन सेन्स खूपच जबरदस्त आहे. नेहमी ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोशूट करत असते.

Nushrratt Bharuccha | Instagram

नुसरतचं सौंदर्य

या लूकमुळे तिच्या सौंदर्यांला चार चांद लागलेत. तिच्या चाहत्यांना हा लूक खूपच आवडला आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

सौंदर्याची खाण

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्साच वर्षाव होत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

NEXT: Disha Patani: 'कल्की 2898' फेम अभिनेत्री दिशाच्या हातावर 'या' खास नावाचा टॅटू