Nushrratt Bharuccha: नुसरतचा स्टायलिश अंदाज, तिक्ष्ण नजरेने चाहते घायाळ

Manasvi Choudhary

उत्तम ड्रेसिंग सेन्स

नुसरत भरुचा अनेकदा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. तिचा स्टायलिश अंदाज चाहत्यांना खूपच भावतो.

Nushrratt Bharuccha | Instagram

नवीन फोटोशूट

नुसरतने नुकतेच स्टायलिश अंदाजातले तिचे फोटोशूट पोस्ट केले आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

स्टायलिश लूक

अभिनेत्री नुसरत भरुचा या लूकमध्ये खूपच स्टायलिश आणि बोल्ड दिसत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

नुसरतचं सौंदर्य

या लूकमुळे तिच्या सौंदर्यांला चार चांद लागलेत. तिच्या चाहत्यांना हा लूक खूपच आवडला आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

सौंदर्याची खाण

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्साच वर्षाव होत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

कमालीची अभिनेत्री

नुसरत नुकतीच रामसेतू चित्रपटात दिसली होती. तसेच आगामी अनेक बॉलिवूड चित्रपटात ती दिसणार आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

NEXT: 'नॅशनल क्रश' Rashmika Mandanna च्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून फॅन्स फिदा

Rashmika Mandanna | Instagram
येथे क्लिक करा....