Chetan Bodke
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरूचा आपल्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईल आणि फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.
नुसरत भरूचाने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४' दरम्यानचे काही फोटोशूट शेअर केले आहे.
नुसरतने ब्लॅक कलरचा फुल्ल बॉडी कॉर्न ड्रेस वेअर करत एक सुंदर फोटोशूट केलंय.
ब्लॅक कलरच्या या नेटच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूप सुंदर फोटोशूट केले असून तिच्या फॅशनचे कौतुक आहे.
फिल्मफेअर स्पेशल लूकमध्ये अभिनेत्रीने स्मोकी मेकअप आणि आय लायनर लावत अभिनेत्रीने दिलखेचक अदांमध्ये फोटोशूट केले.
या फोटोशूटमध्ये नुसरतने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
नुसरत भरूचाच्या या किलर लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे.
नुसरतच्या कातिल अदा पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
नुसरत नेहमीच आपल्या हटके फॅशन सेन्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुमाकूळ घालते.
NEXT: स्टाईल शिकावी तर सोनमकडून... अनिल कपूरच्या लेकीचा हटके लूक