Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आज (17 मे) वाढदिवस आहे.
आज नुसरत 40 वर्षांची झाली आहे.
नुसरतने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. उदा. प्यार का पंचनामा, छोरी, सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
नुसरत एका चित्रपटासाठी 1 ते 3 कोटींचे मानधन घेते.
तर एका जाहिरातीसाठी 1 ते ₹10 कोटी फी घेते.
नुसरतकडे महिंद्रा थार आणि रेंज रोव्हर या आलिशान कार आहेत.
नुसरतचे मुंबईतील जुहू येथे आलिशान घर आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नुसरत जवळपास 58 कोटींची मालकीण आहे.