ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चित्रपट, मालिका आणि वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे नुसरत भरुचा.
नुसरत तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.
नुसरतचा जन्म १७ मे १९८५ रोजी मुंबईत झाला.
नुसरतचे 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टिटू के स्वीटी' चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडले होते.
नुसरत नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
नुसरतने नुकतेच गुलाबी रंगाच्या घागऱ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पांढऱ्या रंगाचा ब्लाउज आणि गुलाबी रंगाचा घागरा असा हटके लूक नुसरतने केला आहे.
नुसरत या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.