Nora Fatehi | नोराचा पाहा ग्लॅमरस तोरा...

Shraddha Thik

अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही कायमच आपल्या फॅशन सेन्ससोबतच अभिनयामुळे ती अनेकदा चर्चेत असते.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

‘मडगाव एक्सप्रेस’

सध्या नोरा ‘मडगाव एक्सप्रेस’ चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आली आहे, चित्रपटाच्या प्रमोशनमुळे नोरा इन्स्टग्रामवर नवनवे फोटो शेअर करताना दिसते.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

'दिलबर गर्ल'

अभिनेत्री नोरा फतेहीला बॉलिवूडमध्ये 'दिलबर गर्ल' म्हणून ओळखले जाते .

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

हटके अदा

सोशल मीडियावर कायम नोराच्या हटके अदा आणि डान्सची चर्चा रंगत असते.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

बिग बॉस

बिग बॉसमधून नोराला विशेष ओळख मिळाली. मात्र, या शोनंतर नोरा तिच्या डान्समुळे प्रसिद्ध झाली.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

ग्लॅमरस अंदाज

डान्सनं आणि ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या नोरा फतेहीचा चाहता वर्ग मोठा आहे.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

फोटो अन् व्हिडिओ

सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो अन् व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Nora Fatehi | Instagram/ @norafatehi

Next : Hair Care | केसांना रंग लावल्याने होते नुकसान?

Hair Care | Yandex