Nora Fatehi: बॉलिवूडच्या 'दिलबर गर्ल'चा देसी लूक एकदा पाहाच

Chetan Bodke

'दिलबर गर्ल' नोरा फतेही

'दिलबर गर्ल' म्हणून अवघ्या बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली नोरा फतेही कायमच फॅशनमुळे आणि तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

मॉडेल आणि अभिनेत्री

नोरा फतेही एक मोरोक्कन-कॅनडियन नृत्यांगना, मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

दिलखेचक अदांमधील फोटोंची चर्चा

नोरा फतेही कायमच सोशल मीडियावर दिलखेचक अदांमध्ये फोटो शेअर करत असते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

साडीतलं सौंदर्य खुललं

नुकतंच नोराने यावेळी वेस्टर्न आऊटफिटमध्ये नाही तर, साडी परिधान करीत हटके फोटोशूट केले.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

नोराचा साडीमध्ये तोरा

नोराने नव्या लूकमध्ये फॅशनेब साडी परिधान करत नॉर्मल मेकअप करून तिने फॅशन पूर्ण केली आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

ओपन हेयर फॅशन

त्यासोबतच नोराने ओपन हेयर ठेवत आपली फॅशन केली आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

साडीमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत असून तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

सध्या नोराचे हे नवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

सौंदर्य

नोराच्या ह्या फोटोंची चाहत्यांवर भुरळ पडली आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

NEXT: मन्नारा चोप्राचं खरं नाव माहितीये का?, प्रियंकाच्या 'त्या' सल्ल्यामुळे बदललेलं नाव

Mannara Chopra Photos | Instagram/ @memannara
येथे क्लिक करा