Chetan Bodke
सध्या मन्नारा चोप्रा ‘बिग बॉस १७’मुळे बरीच चर्चेत आली आहे.
मन्नारा चोप्रा कायमच आपल्या फॅशनमुळे सर्वांचेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते.
मन्नारा चोप्रा आणि प्रियंका चोप्रा दोघीही सख्ख्या आत्येबहिणी आहेत.
बिग बॉसच्या घरात असताना मन्नाराला प्रियंका आणि मधु चोप्रा यांनी सपोर्ट केला होता.
मन्नारा चोप्राचं खरं नाव बार्बी हांडा असं असून तिला नाव बदलण्याचा सल्ला प्रियंकाने दिला होता.
मन्नाराचं नाव भारतीय वाटत नसल्यामुळे प्रियंकाने मन्नाराला नाव बदलण्याचा सल्ला दिला.
मन्नारा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत खास स्टायलिश अंदाजात फोटो शेअर करते.
मन्नाराच्या फोटोंवर चाहत्यांकडून कायमच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.