Nora Fatehi: फॅशन का है ये जलवा!, नोराचा तोरा...

Chetan Bodke

चाहत्यांना घायाळ

कायमच आपल्या दिलखेचक अदांमुळे नोरा फतेही चाहत्यांना चर्चेत असते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री

बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून नोरा फतेहीच्या फॅशनची कायमच चर्चा होते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

परीक्षकाची भूमिका

नोरा फतेहीने अनेक रिॲलिटी शोमधून परीक्षकाची भूमिका साकारलेली आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर नोरा फतेही कायमच सक्रिय असते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

हटके फोटोशूट

नुकतंच नोरा फतेहीने एक हटके फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

राखाडी रंगाचा लाँग ड्रेस

नुकतंच नोराने चाहत्यांसोबत राखाडी रंगाचा लाँग ड्रेस परिधान करत हटके फोटोशूट केले आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

नोराचा हटके ड्रेस

नोराच्या ह्या हिरव्या रंगाच्या ड्रेसवर विविध रंगाच्या डिझाईनचे गुलाबाच्या फुलाच्या डिझाईन्स आहेत.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

नवीन फोटो

नोराने गोल्डन स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे ज्यामध्ये नोरा किलर दिसत आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

असा आहे लूक

स्टनिंग लूकमध्ये नोराने स्ट्रेट हेअर स्टाईलसह एअररिंग्स आणि ब्रेसलेट कॅरी केला आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

NEXT: वय, उम्र, ऐज; तुझं सौंदर्य यापलीकडचं आहे...

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official
येथे क्लिक करा...