Nora Fatehi Photos: नोरा आली अन् वातावरण बदललं, फोटोशूट पाहून चाहते घायाळ

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री नोरा फतेही तिच्या नृत्यातील अदाकारीसह सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Nora Fatehi | Social Media

नवीन फोटो

नुकतेच नोराने तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत. जे फोटो चाहत्यांच्या पंसतीस आले आहेत.

Nora Fatehi | Social Media

सुंदर सौंदर्य

या फोटोमध्ये नोरा फारच सुंदर दिसते आहे. तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.

Nora Fatehi | Social Media

हटके लूक

फ्लॉअर प्रिंट असलेला स्टायलिश लूक केला आहे. मोकळे केस अशा लूकमध्ये नोरा लक्ष वेधून घेत आहे.

Nora Fatehi | Social Media

फोटोंवर लाईक्स आणि प्रतिक्रिया

सोशल मीडियावर नोराच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांच्या लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत.

Nora Fatehi | Social Media

नृत्याने जिंकली मने

नोराने तिच्या सौंदर्यासह नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

Nora Fatehi | Social Media
येथे क्लिक करा...