Shreya Maskar
बॉलिवूडची सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री निम्रत कौरचा आज ( 13 मार्च) वाढदिवस आहे.
आता निम्रत कौर 43 वर्षांची झाली आहे.
निम्रत कौर अभिनयासोबत मॉडेलिंग देखील करते.
2013मध्ये रिलीज झालेल्या 'द लंचबॉक्स' चित्रपटामुळे निम्रत कौरच्या करिअरला वेग आला.
अलिकडेच निम्रत कौर आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
निम्रत कौरकडे मर्सिडीज, रेंज रोव्हर या आलिशान कार आहेत.
निम्रत कौरचे मुंबईत आलिशान घर आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, निम्रत कौर जवळपास 7 कोटी रुपयांची मालकीण आहे.