Neha Sharma: दिल तोह आखिर दिल हैं ना...; नेहाच्या ग्लॅमरस अंदानी लावलं 'वेड'

Chetan Bodke

नेहा शर्मा

सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांना घायाळ करणारी नेहा शर्मा नेहमीच चर्चेत असते.

Neha Sharma Photos | Instagram/ @nehasharmaofficial

नेहा फॅशनमुळे ट्रोल

नेहा शर्मा अनेकदा सोशल मीडियावर कातिल अंदाजात फोटो शेअर करत असते, त्यामुळे ती अनेकदा ट्रोलही होते.

Neha Sharma Photos | Instagram/ @nehasharmaofficial

नेहा शर्माचे नवीन फोटो

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटोज् शेअर केले आहेत.

Neha Sharma Photos | Instagram/ @nehasharmaofficial

कातिल अंदाजात फोटोशूट

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने व्हाईट रंगाचा घागरा परिधान करुन कातिल अंदाजात फोटोशूट केले.

Neha Sharma Photos | Instagram/ @nehasharmaofficial

अभिनेत्रीचं हटके फोटोशूट

या लूकवर अभिनेत्रीने स्मोकी मेकअप केला असून आय लायनर लावत सर्वांचच लक्ष वेधलंय.

Neha Sharma Photos | Instagram/ @nehasharmaofficial

नेहाने किलर पोझ

या फोटोंमध्ये नेहाने दिलेल्या पोझ पाहून चाहत्यांचे काळीज घायाळ झाले आहे. हे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Neha Sharma Photos | Instagram/ @nehasharmaofficial

नेहाची किलर स्टाइल

नेहा शर्माची स्टाइल इतकी किलर आहे की सगळे घायाळ होतात. अभिनेत्रीच्या प्रत्येक लूककडे चाहते आकर्षित होतात.

Neha Sharma Photos | Instagram/ @nehasharmaofficial

लाईक्सचा पाऊस

अभिनेत्री नेहा शर्माचे हे फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Neha Sharma Photos | Instagram/ @nehasharmaofficial

नेहाचा आगामी चित्रपट

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे.

Neha Sharma Photos | Instagram/ @nehasharmaofficial

NEXT: 'हाय रे मेरा घागरा...'; पाहा मृण्मयीचा स्टनिंग असा लेहंगा लूक...

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande
येथे क्लिक करा...