तेरे चेहरे में वो जादू है... Neha Dhupia

Shraddha Thik

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री

बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून नेहा धूपियाची ओळख आहे.

Neha Dhupia Smile | Instagram @nehadhupia

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

नेहा तिच्या व्यवसायिक लाईफसह पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असते.

Neha Dhupia Cute | Instagram @nehadhupia

अभिनेत्री

ग्लॅमरच्या दुनियेतील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री नेहा धुपिया

Neha Dhupia Pose | Instagram @nehadhupia

अभिनय

नेहाने हिंदीसह अन्य बहुभाषिक चित्रपटांतून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Neha Dhupia Pose And Smile | Instagram @nehadhupia

जन्म

नेहा धुपियाचा जन्म 27 ऑगस्ट 1980 रोजी केरळमधील कोची येथेय झाला. 

Neha Dhupia Actress | Instagram @nehadhupia

मॉडेल

नेहा एक अभिनेत्री असून ती मॉडेल आहे.

Neha Dhupia Bollywood Actress | Instagram @nehadhupia

नाटकातून सुरूवात

ग्रॅफिटी नावाच्या नाटकातून नेहाने तिच्या फिल्मी लाईफला सुरूवात केली.

Neha Dhupia Actress | Instagram @nehadhupia

Next : Girija Prabhu | गालावर खळी अन् गिरीजाच निखळ हास्य पाहाच

येथे क्लिक करा...