Mrunal Thakur: ब्लॅक कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये मृणालचा स्टायलिश अंदाज

Priya More

मृणाल ठाकूर

बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि टॉप अभिनेत्रींमध्ये मृणाल ठाकूरचे नाव घेतले जाते.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

३ भाषांमध्ये चित्रपट

फक्त हिंदी नाहीच तर टॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये देखील मृणाल ठाकूरने काम केले आहे.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

हिंदी मालिका

मृणाल ठाकूरने आपल्या करिअरची सुरूवात हिंदी मालिकांपासून केली.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

सोशल मीडियावर सक्रीय

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या मृणाल ठाकूरने नुकताच नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट

मृणाल ठाकूरने ब्लॅक कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

दिसते खूपच हॉट

मृणाल ठाकूरने या फोटोशूटमध्ये खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

दिल्या सुंदर पोझ

मृणाल ठाकूरने या फोटोंमध्ये एकापेक्षा एक सुंदर पोझ दिल्या आहेत.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

असा केला लूक

लाइट मेकअप, ओपन हेअर, सुंदर इअररिंग्स आणि हाय हिल्स कॅरी करत मृणालने आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स

मृणालच्या या फोटोंना अवघ्या १ तासामध्ये दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

NEXT: ये रेशमी जुल्फे ये शरबती आँखे..., रिंकू राजगुरूचा कातिल अंदाज

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru