Mrunal Thakur: लाल साडी अन् निरागस अदा; मृणालचं अस्सल मराठमोळं सौंदर्य!

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Mrunal Thakur Diwali Special Photos | Saamtv

लोकप्रिय अभिनेत्री

त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Mrunal Thakur | Saamtv

कुमकुम भाग्य

कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.

Mrunal Thakur | Saamtv

महाराष्ट्रीयन

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ महाराष्ट्रीयन आहे.

Mrunal Thakur Latest Photoshoot | Saamtv

मूळ गाव..

धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

मने जिंकली

अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत तिने मने जिंकली आहेत.

Mrunal Thakur | Saamtv

सोशल मीडिया

मृणाल तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Mrunal Thakur | Saamtv

नवनवीन फोटो

सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Mrunal Thakur | Saamtv

नवीन फोटो

सध्या मृणालच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: अधिर मन झाले.. क्रितीच्या घायाळ अदा!

Kirthi Shetty | Saamtv
येथे क्लिक करा