Mrunal Thakur: बोल्डनेसचा कहर! मृणालच्या फोटोंनी चाहत्यांची उडवली झोप

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर

मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

बोल्ड सौंदर्य

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि बोल्ड सौंदर्याने मृणालने सर्वांनाच वेड लावले.

Mrunal Thakur: | Saamtv

दाक्षिणात्य सिनेमा

मृणाल ठाकूरने बॉलिवूडमध्ये दर्जेदार सिनेमे केले आहेत. तसंच दाक्षिणात्य सिनेमातही ती काम करतेय.

'कुमकुम भाग्य'

'कुमकुम भाग्य' या हिंदी टीव्ही मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली.

Mrunal Thakur | Saamtv

सोशल मीडिया

अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Mrunal Thakur | Saamtv

नवनवे फोटो

तिचे नवनवे फोटो माध्यमांवर व्हायरल होत असतात.

Mrunal Thakur | Saamtv

बोल्ड फोटो

सध्या मृणालच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांची झोप उडवली आहे.

Mrunal Thakur | Saamtv

प्रतिक्रिया

मृणालच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: रुचिराच्या सौंदर्यावर चाहते फिदा!

Saamtv