Mouny Roy: मौनी रॉयचा किलर अंदाज, फोटोंकडे पाहतच राहाल...

Priya More

राहते चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आपल्या हटके स्टाइल आणि सौंदर्यामुळे नेहमची चर्चेत असते.

Mouny Roy | Instagram @imouniroy

दिसते सुंदर

मौनी रॉय वेस्टर्न लूक असो वा इंडियन लूक दोघांमध्ये देखील खूपच सुंदर दिसते.

Mouny Roy | Instagram @imouniroy

चाहते पाहतात वाट

मौनी रॉयच्या नवनवीन लूकमधील फोटो पाहण्यासाठी तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

Mouny Roy | Instagram @imouniroy

नवीन लूकमधील फोटो

नुकताच मौनी रॉयने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Mouny Roy | Instagram @imouniroy

डिझायनर साडी

मौनी रॉयने व्हाइट अँड सिल्व्हर कलरची डिझायनर साडी परिधान केली आहे.

Mouny Roy | Instagram @imouniroy

असा केला लूक

मौनीने केसाची पोनी, हेव्ही इअररिंग्स, लाइट मेकअप, हातात अंगठ्या आणि हाय हिल्स कॅरी करत लूक परिपूर्ण केला आहे.

Mouny Roy | Instagram @imouniroy

जबरदस्त पोझ

मौनी रॉयने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Mouny Roy | Instagram @imouniroy

चाहत्यांना लावले वेड

मौनी रॉयच्या घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Mouny Roy | Instagram @imouniroy

स्टनिंग लूक

मौनी रॉयचा स्टनिंग लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Mouny Roy | Instagram @imouniroy

NEXT: Malaika Arora: मलायका अरोराची कातिल अदा, फोटोंवर खिळल्या सर्वांच्या नजरा

Malaika Arora looking Superb