Priya More
टीव्ही मालिकांपासून ते बॉलिवूड चित्रपटांपर्यंतचा प्रवास करणाऱ्या मौनी रॉयचे नाव सक्सेसफुल अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.
मौनी रॉय सोशल मीडियावर आपल्या अंदाच्या माध्यमातून चाहत्यांना वेड लावण्याची एकही संधी सोडत नाही.
मौनी रॉयचे चाहते देखील तिच्या नवनवीन फोटोशूटची आतुरतेने वाट पाहत असतात.
नुकताच मौनी रॉयने ब्लॅक कलरच्या वन पीसमध्ये स्टायलिश अंदाजमध्ये केलेले फोटो शेअर केले आहेत.
मौनी रॉय या डीपनेक वनपीसमध्ये एखाद्या परिसारखी दिसत आहे.
मौनीने सुंदर हेअर स्टाइल, लाइट मेकअप आणि हाय हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.
मौनी रॉयच्या या पोस्टला अवघ्या काही तासांमध्येच १ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
मौनीने या फोटोशूटमध्ये सुंदर पोझ दिल्या आहेत. तिच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.