Mouni Roy: केसात गुलाबाचं फुल हातात मोगऱ्याचा गजरा; मोनी रॉयच्या सैंदर्यावर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोनीचा सुपरबोल्ड अंदाज

नागिन फेम मोनी रॉय नेहमीच तिच्या सुपरबोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.

Mouni Roy Look | canva

इन्स्टाग्राम अकाऊंट

मोनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Mouni Roy Beauty | canva

पांढऱ्या रंगाची साडी

पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मोनीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर सोनेरी रंगाचा ब्लाऊज स्टाईल केला आहे.

Mouni Roy Photos | canva

केसांची स्टाईलिंग

मोनीने तिच्या केसांची स्टाईलिंग करून त्यामध्ये लाल रंगाच्या गुलाबाचे फुल लावलं आहे. मोनी रॉयचा ट्रेडिश्न लूक अनेक चाहत्यांना घायाळ करतोय.

Mouni Roy Social media | canva

मोगऱ्याचा गजरा

मोनीने तिच्या हातामध्ये मोगऱ्याचा गजरा माळला आहे. त्यासोबतच हाताला आणि पायाला मेहंदी ऐवजी लाल अलता लावला आहे.

Mouni Roy Traditional look | canva

मोनीचा ट्रेडिश्नल लूक

मोनीच्या साडीचे काट सोनेरी रंगाचे आहेत आणि तिने ट्रेडिश्नल लूक केला आहे.

Mouni Roy Saree | canva

चाहत्यांचे कमेंट्स

मोनीच्या पोस्ट केलेल्या फोटोजला चाहत्यांकडून भरभरुन कमेंट्स मिळाल्या आहेत.

Mouni Roy Dress | canva

NEXT: नाजूक कंबर आणि मादक अदा, 'आरस्पानी' सौंदर्य पाहून व्हाल फिदा

Madhavi Nimkar | Instagram
येथे क्लिक करा...