Mouni Roy: मौनी रॉयचा 'जलपरी' लूक पाहिलात का?

Priya More

मौनी रॉय

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आपल्या लूक आणि स्टाईलमुळे नेहमीच लाइमलाइटमध्ये राहते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

चाहत्यांना लावलं वेड

नवनवीन फोटोशूट आणि सौंदर्याच्या माध्यमातून चाहत्यांना वेड लावण्याची ती एकही संधी सोडत नाही.

Mouni Roy | Instagram @imouniroy

सौंदर्याचा जलवा

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मौनी रॉयने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

नवीन फोटोशूट

मौनी रॉयने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटोशूट केलेले फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट

जलपरी होऊन मौनी रॉयने स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतला आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

जबरदस्त पोझ

मौनीने स्विमिंग पूलमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ देत आपल्या कातिल अदांकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

असा केला लूक

मौनी रॉयने व्हाइट कलरचा पूल आऊटफिट परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

स्टनिंग लूक

या आऊटफिटमध्ये मौनी रॉय खूपच स्टनिंग दिसत आहे. लाइट मेकअप आणि ओपन हेअर ठेवत तिने लूक परिपूर्ण केला आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

मौनीची किलर पोझ

मौनी रॉयचे हे किलर पोझमधील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

NEXT: Tripti Dimri: 'नॅशनल क्रश' तृप्ती डिमरीचं मनमोहक सौंदर्य, तुम्ही पाहिलंत का?

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri
येथे क्लिक करा...