Mouni Roy: मौनी रॉयचा स्टायलिश संस्कारी लूक एकदा पाहाच...

Chetan Bodke

अभिनेत्री मौनी रॉय

अभिनेत्री मौनी रॉय कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

मौनीच्या फॅशनची क्रेझ

मौनी रॉयने आपल्या किलर लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या फॅशनची क्रेझ कायमच सोशल मीडियावर होत असते.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

मौनीचा नवा लूक

नुकतंच सोशल मीडियावर मौनी रॉयने चाहत्यांसोबत एक नवीन लूक शेअर केला आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

गोल्डन वेस्टर्न ड्रेस

गोल्डन रंगाचा एक वेस्टर्न ड्रेस परिधान करत तिने सोशल मीडियावर हटके फोटोशूट केले.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

मौनीचा स्टायलिश संस्कारी लूक

डोक्यावर गोल्डन रंगाची ओढणी घेत, हटके पोजेस तिने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

ग्लॉसी मेकअप

मौनीने नव्या लूकवर ग्लॉसी मेकअप करत चाहत्यांचे लक्ष वेधले.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

सौंदर्याचे कौतुक

मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून जोरदार कौतुक करीत आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

मौनीचा आगामी चित्रपट

लवकरच रणबीर कपूर, आलिया भट्टसह ‘ब्रह्मास्त्र’च्या सिक्वेलमध्ये मौनी दिसणार आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

बॉलिवूडमध्ये डेब्यू

मौनी रॉयने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

Next: श्रीदेवीच्या लेकीचे बॉडीकॉन स्लिट ड्रेसमधल्या किलर लूकने वेधले लक्ष...

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k
येथे क्लिक करा...