Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आपल्या दमदार अभिनय आणि हटके ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असते.
अभिनेत्री मौनी रॉय तिचे फोटो कायमच शेअर करत असते. वेस्टर्न ड्रेस असो वा मग साडी असो यामध्ये मौनी रॉय खूपच सुंदर दिसते.
मौनी रॉयने नुकताच नवीन फोटो आपल्या इन्सटाग्रामवर शेअर केले आहेत.
मौनी रॉयने पिंक कलरची सुंदर साडी परिधान करून फोटोशूट केले आहे.
मौनी रॉयने मोकळे केस, हलकासा मेकअप आणि कपाळावर बिंदी असा लूक केला आहे.
मौनी रॉयचे हे फोटो व्हायरल होत असून तिच्या फोटोंना चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.
मौनी रॉयच्या या नव्या लूकवर तिचे चाहते फिदा झाले आहेत. तिच्या फोटोंवरून नजर हटत नाहीये.