Deepika Padukone: मॉम टू बी दीपिकाचा अनंत-राधिकाच्या लग्नासाठी खास अंदाज; PHOTO पाहा

Siddhi Hande

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी पार पडला. या विवाहसोहळ्याला दीपिका पदुकोनने हजेरी लावली आहे.

Deepika Padukone smile | Instagram

प्रेग्नंट दीपिका

दीपिका प्रेग्नंट असतानाही या शाही लग्नसोहळ्याला उपस्थित राहिली होती.

Deepika Padukone look | Instagram

दीपिकाचा खास लूक

अनंत- राधिकाच्या लग्नासाठी तिने खास लूक केला आहे.

Deepika Padukone ethinc look | Instagram

दीपिकाचा आउटफिट

दीपिकाने लाल रंगाचा भरजरी डिझाइन असलेला ड्रेस परिधान केला होता.

Deepika Padukone jewellery | Instagram

दीपिकाची सुंदर हेअरस्टाईल

दीपिकाने या लूकवर केसांची छान हेअरस्टाईल केली होती. तिने केसात फुलांचा गजरा माळला होती.

Deepika Padukone hairstyle | Instagram

मॅचिंग ज्वेलरी

दीपिकाने या ड्रेसवर मॅचिंग लाल रंगाची ज्वेलरी घातली होती.

Deepika Padukone pregnant | Instagram

दीपिकाचा सुंदर मेकअप

दीपिकाने या लूकवर ब्राउन मेकअप केला होता. ती या फोटोत खूपच सुंदर दिसत होती.

Deepika Padukone simple makeup | Instagram

दीपिकाच्या चेहऱ्यावर ग्लो

दीपिकाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सींचा वेगळाच ग्लो दिसत आहे.

Deepika Padukone pregnancy glow | Instagram

Next: Anant- Radhika च्या लग्नात आलियाचा मराठमोळा साज

Alia Bhatt | Instagram
येथे क्लिक करा