लाल साडी अन् निरागस सौंदर्य; Mithila Palkar ला पाहून चाहते भाळले

Chetan Bodke

मिथिलाची फॅशन

मिथिला पालकर हिचे बोलके डोळे, कुरळे केस आणि दिलखेचक अदा प्रेक्षकांना फारच भावतात.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

बोल्ड आणि बिनधास्त लूकमुळे चर्चेत

मिथिला नेहमीच सोशल मीडियावर उत्तम अभिनयासह तिच्या बोल्ड आणि बिनधास्त लूकमुळे चर्चेत असते.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

मिथिलाचं साडी सौंदर्य

मिथिला नेहमीच सोशल मीडियावर साडीवरील स्टनिंग लुकमध्ये फोटो शेअर करते.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

चाहत्यांकडून फोटोंचे कौतुक

मिथिला पालकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते, सोशल मीडियावर तिच्या फोटोंची चर्चा होते.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

मिथिलाचा मराठमोळा लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान करीत मराठमोळा लूक अभिनेत्रीने केला आहे.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

मिथिलाचे निस्सिम सौंदर्य

गळ्यामध्ये चोकर, लाल हँडलूम चंदेरी सिल्क साडी आणि केसामध्ये गजरा असा मराठमोळा लूक अभिनेत्रीने केला आहे.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

मिथिलाचा ओटीटीवरील धमाका

'गर्ल इन द सिट', 'ऑफिशिअल चुक्यागिरी', 'लिटील थिग्स' या वेबसीरिजमुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

उत्तम आणि भारदस्त अभिनय

मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीतही उत्तम आणि भारदस्त अभिनयाकरिता मिथिला खूपच प्रसिद्ध आहे.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

केंड्रिक कप

मिथिलाला अण्णा केंड्रिक कपच्या आधारावर ‘ही चाल तुरू तुरू’ हे गाणं गायल्यापासून खुपच प्रसिद्धी मिळाली.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

NEXT: 'हाय झुमकावाली पोर...' वयाची चाळीशी पार केली तरी सुंदर दिसतेय श्वेता

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari
येथे क्लिक करा...