Malaika Arora | पन्नाशी जवळ आली तरीही मुन्नीचं सौदर्यं कायम!

Shraddha Thik

मलायका अरोरा

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा तिच्या फॅशन स्टाईलमुळे इंडस्ट्रीत चर्चेत आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

इतक्या वर्षाची आहे मलायका

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा ५० वर्षाची आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

डान्सनं लावलं वेड

मलायका अरोरा फक्त अभिनेत्री नाही तर मॉडेल आणि उत्तम डान्सर म्हणून देखील प्रचलित आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

चर्चेत

मलायका तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

सोशल मीडिया

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

फोटो

मलायकाचे तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

रेड लूक

या फोटोमध्ये मलायकाने रेड ड्रेस परिधान केला ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

Next : Anant-Radhika Pre-Wedding ला हॉलीवूड पॉप स्टारची एन्ट्री, घेतलं इतक्या कोटींचं मानधन!

Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding | Google
येथे क्लिक करा...