Anant-Radhika Pre-Wedding ला हॉलीवूड पॉप स्टारची एन्ट्री, घेतलं इतक्या कोटींचं मानधन!

Shraddha Thik

पॉप स्टार

पॉप स्टार रिहानाने शुक्रवारी अनंत- राधिकाच्या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमात सहभागी होती.

Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding | Google

रिहानाची गाणी

रिहानाच्या गाण्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना नाचायला भाग पाडले.

Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding | Google

परफॉर्म करण्यासाठी

एका रिपोर्टनुसार रिहानाला अनंत-राधीकाच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी 52 कोटींचे मानधन देण्यात आले.

Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding | Google

बॉलीवुड स्टार्स

रिहानाचा हा परफॉर्मन्स झाल्यानंतर ती बॉलीवुड स्टार्स सोबत वेळ घालवताना दिसते.

Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding | Google

जान्हवीसोबत

रिहानाच्या परफॉर्मन्सनंतर बॉलीवूड स्टार जान्हवीसोबत नृत्य करताना दिसते आहे.

Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding | Google

एका रिपोर्टनुसार

अनंत-राधीकाच्या प्री-वेडिंगमध्ये हॉलीवूडच्या स्टार्सची एन्ट्री पाहता हा सोहळा एका रिपोर्टनुसार अंदाजे 1000 कोटींचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding | Google

अंबानीची संपत्ती

या प्री-वेडिंगचा खर्च अंबानीच्या एकूण संपत्तीच्या 0.1% असल्याचे कळते. कारण अंबानी यांची एकूण संपत्ती अंदाजे 110 अब्ज डॉलर एवढी आहे.

Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding | Google

Next : Dream Astrology | स्वप्नात ऑफिस दिसण्याचे काय आहेत संकेत?

Dream Astrology | Canva
येथे क्लिक करा...