Madhuri Dixit: सौंदर्य तुझं पाहून; धकधक करने लगा!

Gangappa Pujari

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितचे नाव घेतले जाते..

Madhuri Dixit Photos: | Saamtv

आघाडीची अभिनेत्री

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhuri Dixit latest Photos: | Saamtv

सुपरहिट चित्रपट

अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात लोकप्रियता मिळवली.

Madhuri Dixit Photo: | Saamtv

वेगळी ओळख

माधुरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Madhuri Dixit Latest Photoshoot: | Saamtv

वेड लावते..

म्हणूनच आजही माधुरी तिच्या खास अदांनी चाहत्यांना वेड लावत असते.

Madhuri Dixit | Saamtv

सोशल मीडिया

माधुरी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Madhuri Dixit | Saamtv

फोटो आणि व्हिडिओ

तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Madhuri Dixit | Saamtv

नवीन फोटो

सध्या माधुरीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे

Madhuri Dixit | Saamtv

NEXT: श्रियाचा सुंदर लूक; पाहा फोटो!

Shriya Pilgaonkar Holi Celebration: | Saamtv