Chetan Bodke
अभिनेत्री आणि निर्माती माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या अदाकारीने आणि एव्हरग्रीन सौंदर्यामुळे सर्वांचंच लक्ष वेधते.
नेहमीच माधुरी दीक्षित सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करते. नुकतंच तिने गुलाबी रंगाचा डिपनेक शरारा सुट परिधान करत फोटोशूट शेअर केले.
अभिनेत्रीने हे खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
माधुरीने गुलाबी रंगाचा डिपनेक शरारा सुट परिधान करत फोटोशूट शेअर केले.
गुलाबी रंगाचा डिपनेक शरारा सुटवर अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप करत, मोकळे केस सोडत माधुरीने आपला लूक पुर्ण केला आहे.
माधुरीने या लूकवर झुमके आणि हीलची सँडल घालून हटक्या अंदाजामध्ये फॅशन केली.
माधुरीच्या या नव्या फोटोंना इन्स्टाग्रामवर लाखो लाइक्स मिळाले आहेत.
‘पंचक’ चित्रपटाच्या माध्यमातून माधुरी दीक्षितने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. तिचा हा आगामी चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.