Madhuri Dixit: बॉलिवूडची फुलराणी; धकधक गर्लच्या खास अदा!

Gangappa Pujari

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितचे नाव घेतले जाते.

Madhuri Dixit Photos | Saamtv

आघाडीची अभिनेत्री

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhuri Dixit latest Photos: | Saamtv

लोकप्रियता

अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात लोकप्रियता मिळवली.

Madhuri Dixit | Instagram

मनमोहक अदा

माधुरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Madhuri Dixit Photos | Saamtv

वेड लावत असते..

म्हणूनच आजही माधुरी तिच्या खास अदांनी चाहत्यांना वेड लावत असते.

Madhuri Dixit | Saamtv

माधुरी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Madhuri Dixit | Saamtv

सोशल मीडिया

तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Madhuri Dixit | Saamtv

नवीन फोटो

सध्या माधुरीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Madhuri Dixit | Saamtv

NEXT: संजनाची ब्लॅकब्युटी; नवीन फोटोशूट चर्चेत!

येथे क्लिक करा