Madhuri Dixit: अबब! 'धक धक गर्ल' माधुरी शेकडो कोटींची मालकीण

Rohini Gudaghe

माधुरीची एकूण संपत्ती

माधुरी दीक्षितची एकूण संपत्ती २४८ कोटी आहे.

Madhuri Dixit Photo | Instagram

चित्रपटासाठी मानधन

माधुरी एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये घेत असल्याची माहिती समोर आलीय.

Madhuri Dixit Movie Fees | Instagram

ब्रँड प्रमोशन

ब्रँड प्रमोशनमधून माधुरी भरपूर कमाई करते.

Madhuri Dixit Brand Pramotion | Instagram

रिॲलिटी डान्स शो

माधुरी रिॲलिटी डान्स शोच्या एका सीझनसाठी २५ कोटी रुपये घेते.

Madhuri Dixit Judge | Instagram

ब्रँड्स

माधुरी दीक्षित अनेक ब्रँड्सना एंडोर्स करते.

Madhuri Dixit brands | Instagram

जाहिरातीसाठी मानधन

माधुरी दीक्षित एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी ८ कोटी रुपये मानधन घेते.

Madhuri Dixit Property | Instagram

अनेक व्यवसाय

माधुरीच्या नावावर अनेक व्यवसाय आहेत.

Madhuri Dixit Business | Instagram

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ माहितीसाठी आहे.

Madhuri Dixit Bday | Instagram

NEXT: उतरत्या वयातही तबूच्या सौंदर्याची जादू

Tabu Photos | Instagram/ @tabutiful