Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन कायमच आपल्या नवनवीन फॅशन स्टाईलमुळे चर्चेत राहते.
आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
क्रिती सेनॉन सध्या सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकमुळे कमालीची चर्चेत आल्याचे दिसते.
नुकतंच क्रितीने सोशल मीडियावर ब्लॅक कलरचा फॅशनेबल शॉर्ट गाऊन परिधान केलेला दिसत आहे.
क्रितीने नव्या फोटोमध्ये, ब्लॅक कलरचा फॅशनेबल शॉर्ट गाऊन परिधान करत सुंदर फोटोशूट केले आहे.
कोणताही लूक असो, कायमच क्रितीच्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा होते.
क्रितीने हा गॉर्जियस लूक 'तेरी बातों मैं ऐंसा उल्झां जियां'च्या प्रमोशन दरम्यान केला होता.
चित्रपटामध्ये क्रितीसोबत प्रमुख भूमिकेत शाहिद कपूरही दिसणार आहे.